मोहाडी तालुक्यातील सुभाष वार्ड वरठी येथील पियुष मेश्राम वय 23 वर्षे हा दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 9. 45 वाजता दरम्यान सूर्यकिरण कॉलनी सिरसी येथे आपल्या मित्रासह एका पानठेल्यात बोलत असताना आरोपी दशरथ गोमासे व अंदाजे 50 वर्षे रा. वरठी हा दारू पिऊन आला आणि तुम्ही माझ्या मुलाला बिघडवत आहात असे बोलून शिवीगाळ करू लागला. त्यावरून पियुष याने त्याला अटकले असता आरोपी दशरथ याने पानठ्याच्या टिन वरून दांडा काढला. त्या दांड्यावर समोर पावसी बांधली होती. त्याच्याने पियुष याला डोक्यावर मारून जखमी...