अकोल्यात आज ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोषात सण साजरा केलाये. दरम्यान यंदा पारंपरिक वेशभूषा, मुस्लिम बांधवांनी आपल्या वेगवेगळ्या ध्वजांसह मोहम्मद अली रोड, गांधी चौक, कोतवाली चौक आणि शहरातील मुख्य मार्गावरून काढून जय हिंद चौकात मिरवणुकीचा समारोप होणार आहे.. यावेळी मुस्लिम समाज बांधवांकडून विविध देखावे, फळ वाटप आणि शरबत वाटपाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला.