काल दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी एका पित्याने आपला भाऊ व वडीला सोबत संगणमत करून तिच्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकरास बांधून करकाळा शिवारातील विहिरीत टाकून देत खून केले होते, ह्या प्रकरणी फिर्यादी बालाजी भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे,अशी माहिती आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास उमरी पोलीस स्टेशनच्या वतीने प्राप्त झाली आहे.