मराठवाड्यातील शहीद लोकनेते विजय वाकोडे बाबा यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता दादर टिळक भवन येथे शेकडो कार्यकर्त्यासहित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला आहे