Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
नागमठाण येथील एक व्यक्ती चांदेगाव पुलावरून तोल जाऊन गोदावरी नदी पात्रात पडून वाहून गेला,संतोष वामन गायकवाड राहणार नागमठाण असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.घटनेची माहिती गुरुवारी अग्निशामक दलाला देण्यात आली.त्या अनुषंगाने अग्निक्षमण दलाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली.