धुळे बोरकुंड गावात शेतात विहिरीतील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव विवेक भाऊसाहेब माळी वय 22 राहणार बोरकुंड तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 10 सप्टेंबर बुधवारी सकाळी नऊ वाजून 18 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. बोरकुंड गावात 9 सप्टेंबर सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान विवेक माळी घरातून शेतात गुरांना चारा पाणी देण्यासाठी निघुन गेला होता.दुपारी दोन वाजेच्या दरम्यान तो शेतात काम करताना दिसून न आल्याने त्याचा सगळ्यांनी शोध घेतला असता तो शेतातील विहि