महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात वादन उठलो असताना आता राजकीय समीकरण समोर येऊ लागले आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निजामी मराठ्यांवर घनाघात करत रयतेचा मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचं काम सुरू आहे प्रत्येकाचं ताट वेगळं असायला पाहिजे असं माझं मत आहे असं माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही मत व्यक्त केलं आहे