हिंगोली इमारत बांधकाम कामगार विभागातील कंत्राटी कर्मचारी संबंधित कामगार यांना उद्धटपणे बोलणे व येणाऱ्या कामगार यांचे काम व्यवस्थित रित्या न करणे याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात जन प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दवंडे व इतर पदाधिकारी जिल्हाध्यक्ष पंडित पवार युवा जिल्हा अध्यक्ष सर्जेराव खंदारे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव वाघमारे तालुका अध्यक्ष विष्णू मुटकुळे आदींच्या यांच्या वतीने आज दिनांक 26 ऑगस्ट वार मंगळवार रोजी चार वाजता करण्यात आली आहे