हिंगोली प्रहार जनशक्ती पक्ष चे जिल्हाप्रमुख विजय भाऊ वानखेडे व घरकुल लाभार्थी यांच्या वतीने दिनांक 10 सप्टेंबर वार बुधवार रोजी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना रमाबाई आवास योजना शबरी आवास योजना या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समिती सेनगाव यांच्याकडे सादर करण्यात आले असून अद्याप पर्यंत घरकुलाचा पहिला व दुसरा हप्ता घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न केल्याने ढोल बजाओ आंदोलन ची मागणी आज दिनांक 2 सप्टेंबर वार मंगळवारी दुपारी तीन वाजता प्रहार ज