हिंगोली जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष दादा बागर युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम याच्या नेतृत्वा शिवसेना शिक्षक सेना तालुका प्रमुख कळमनूरी प्रा. राजेश शेळके शिवसेना तालुकाप्रमुख सेनगाव अमोल खिल्लारी याच्या उपस्थित पहेनी जामठी वेजापूर गावातील अनेक चा शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना मधे जाहिर प्रवेश करण्यात आले