आज गुरुवार 11सप्टेंबर रोजी जवाहर नगर पोलिसांनी माहिती दिली की,10 सप्टेंबरला रात्री अकरा वाजता महिला फिर्यादी वंदना नागेश देशमुख यांनी तक्रार दिली की,10 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता माहिती दिली की, चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून 7 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला करण्यात आला आहे, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, पोलीस उप निरीक्षक केदारे पुढील तपास करीत आहेत. अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.