कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांवर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबनाची कारवाई केली यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादामध्ये उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी टाकून आज शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना भाजप आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे, काय म्हणाले वैभव नाईक पाहूया