धुळे हेंकळवाडीत काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव नितीन कलापत भोसले वय 22 राहणार हेंकळवाडी तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 11 सप्टेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजून 49 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. हेंकळवाडीत शेतात काम करताना 7 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान नितीन भोसले यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्याला घरी आल्यानंतर उलट्या होऊन तोंडातुन फेस येत असल्याने त्याला तातडीने नातेवाईकांनी खाजगी वाहनाने चक्करबर