नाल्यांमधील तरंगत्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आज मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता पालिकेने मुलुंड (प) इंदिरा नगर नाला परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली यावेळी विभागातील नागरिकांनी देखील यात सहभाग घेतला