आज दि.11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक जालना यांच्या पथकाने भोकरदन ता.पारध पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अनवा तांडा येथील एका अल्पवयीन मुलीला भूस लावून पळवून नेलेल्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून आज अटक केली आहे सदर तरुणी15 नोव्हेंबर 2024 रोजी गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेले होते तेव्हापासून या तरुणीचा शोध पोलीस घेत होते व आज त्यांना शोधून काढले,सदरची कारवाई पोलीस अधिकारी दिपाली शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.