सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात सांगोला येथे गोरक्षकांवर बंदी आणावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्च्यात सदभाऊ खोत यांनी गोरक्षक खसायाकडून पैसे घेतात असा अरोप केला त्यांच्या निषेर्धात गोरक्षक आक्रमक झाले आहे गोरक्षक कसायाकडून पैसे घेतात याच पूरावा द्या अन्यथा माफी मागा अशी मागणी आज दूपारी पार्क चौक येथे गोरक्षकांनी माध्यमांशी बोलताना केली.