Download Now Banner

This browser does not support the video element.

कोपरगाव: तहसील व इतर शासकीय कार्यालये दलालांच्या विळख्यात, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा आरोप

Kopargaon, Ahmednagar | Sep 3, 2025
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल करत तहसील व इतर कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडल्याने सामान्य जनतेची लूट होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी आज 3 सप्टेंबर रोजी केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us