औसा :औसा तालुक्यातील औसा-भादा हा सुमारे सात किलोमीटर अंतराचा रस्ता गेल्या वीस वर्षांपासून धड दुरुस्तीत आला नसल्याने आजही जैसे थे अवस्थेत आहे. या रस्त्यावरील प्रवास नागरिकांसाठी धोकादायक तर ठरतच आहे, पण शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासही सोसावा लागत असल्याने नागरिकांत आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संताप व्यक्त संताप व्यक्त करण्यात असल्याची माहिती बाबा ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.