माळीवाडा येथे राहणारे विवाहितेचा सासरी छळ. 37 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळींनी संगणमताने एकत्र येऊन माझा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला व तसेच मला वाईट वाईट शिवीगाळ करत मला आता बुक्क्यांनी मारहाण करत मला जीवे ठार मारायची धमकी दिली म्हणून सदर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह दोन जणाविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.