शहरात उद्या होणार्या गणेश विसर्जनसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहे. विसर्जनासाठी वाहतूक मार्गातील सोलापुरात कोणते कोणते रस्ते बंद राहणार व पर्यायी मार्ग कोण-कोणते याबाबत सविस्तर माहिती आज रोजी दूपारी-गौहर हसन पोलीस उप आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना दिली.गणेश भक्तांना कोणतेही अडचण होणार हे आमचे नागरिकांना अवाहान आहे असे हि ते म्हणाले.