अंजनसिंगी येथील बस स्थानक गेल्या चार वर्षापासून सर्वजनिक बांधकाम विभागांनी पाडल्यानंतर अजून पर्यंत त्याची बांधकाम झाले नाही आणि अंजनसिंगी हे गाव आजूबाजूच्या सात आठ गावाची मुख्य बाजारपेठ असून महाविद्यालय, विद्यालय ,इंग्लिश कॉन्व्हेन्ट ,ग्रामीण भागातील मुख्य बाजार पेठ, बँका असल्याने आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिक रोज अंजानसिगीला येतात.परंतु तिथे बसस्थानक नसल्याने विद्यार्थी महिला नागरिकांना हॉटेल, पाण ठेलाच्या आडोश्याला साहारा घेऊन थांबावे लागते. या करिता ग्रामपंचायत अंजनसिंगी....