रेल्वे पोलीस स्टेशन, वर्धा येथे विविध गुन्ह्यातील जप्त असलेल्या मोबाईलचा लिलाव करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायालय कोर्ट क्र. 1, वर्धा यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिस स्टेशन, वर्धा येथे 3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मोबाईलचा लिलाव करण्यात येणार आहे.