वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे परिचारिकेला मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. उपचार सुरू असलेल्या रुग्णाला पाणी देण्यास मनाई केल्याच्या कारणातून नातेवाईकाने परिचारिकेच्या चेहऱ्यावर बुक्की मारून तिला जखमी केले. या घटनेविरोधात रुग्णालयातील....