आज दिनांक 24 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील अंजना नदीवरून दुचाकी वरून पाण्यातून घेऊन जात असताना एक तरुण अचानक नदीमध्ये पडला व काही सतर्क तरुण या ठिकाणी असल्याने त्यांनी नदीपात्रात उडी घेत सदरील तरुणाचा जीव वाचवला आहे सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे