या प्रकरणात नितीन शामराव समुद्रे (वय 38, छत्रपती संभाजीनगर) हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी पेरॉलवर कोरोना बाहेर आला होता तेव्हापासून तो फरार झाला होता. जवळपास तीन वर्षे पोलिसांना चकवा देत तो गायब होता. वाकड पोलिसांना आरोपी वाकड ब्रिज येथे पोलीसांनी त्याला पकडले आहे