जळगाव: जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांना यश न आल्याने चोरी टळली,