आज गुरुवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, एमजीएम महाविद्यालयासमोर दोन गटात तुफान हाणामारी झाली असून सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे, भांडणाचे कारण समजू शकले नाही मात्र दोन गटात हाणामारी झाली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांची ही मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती, सदरील घटनेची नोंद सिडको पोलिसांनी घेतली आहे, सदरील व्हिडिओ आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.