पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील धनराज सुभाष सुतार वय(३५) हा आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक पाय घसरुन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, घटना घडतात धनराज यास पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले,