आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जामोद च्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना बडतर्फ अशी मागणी केली.