अकोला वाशिम ह्या रोडवर तामसी फाटा ते पंचाळा फाटा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट ने दुहेरी रस्ता तयार करणे सुरू असल्याने मथुरा ढाबा ते लाल माती दरम्यान दिनांक 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता ट्रॅफिक जाम झाल्याने अनेक वाहने मथुरा डावा झाकलवाडी मार्गे बाकलीवाल कॉलनी रिसोड रोड अशी वाहने आल्याने काही काळ रिसोड रोड वर सुद्धा ट्रॅफिक जाम झाला होता.