आज २ सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी साडे पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील वापरात नसलेल्या शासकीय लाकडी आणि लोखंडी खुर्च्यांची जाहीर विक्री केली जाणार आहे. यासाठी दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे.यामध्ये विविध प्रकारच्या २३७ खुर्च्यांचा समावेश आहे. या खुर्च्या 'जशा आहेत त्याच स्थितीत' विकल्या जाणार आहेत, त्यामुळे इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्यक्ष पाहणी करूनच 10 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करावेत. या संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती amravati.nic.in