एम.एच.३७ टी ९००३ या क्रमांकाच्या टैवल्सने एम.एच.३४ सीएन १४७० क्रमिंकाच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला.सदर घटना चंद्रपूर-नागपूर हियवेवर सायवन फाट्याजवळ दिनांक ३० रोज मंगळवारला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात निखील झाडे,वय २५ वर्ष,राहणार दहेली,बल्लारपूर या युवकाचा मृत्यू झाला.तर त्याची आई किरकोळ जखमी झाली.