15 वित्त आयोग व इतर योजनेतील सिद्ध झालेल्या सचिव श्री शिवशंकर मारुती भोसले आणि सरपंच संदीप पायघन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा मौजे जयपूर येथे विविध योजनेतील भ्रष्टाचाराची केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने संबंधितावर फौजदारी कारवाई न करणाऱ्या व पाठीशी घालणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करण्याबाबत यासह विविध मागण्या संदर्भात आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा उपोषण करते राजेंद्र मोरे यांनी घेतला आहे अशी माहिती