आज रविवार 7 सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिसांनी माहिती दिली की, सहा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता एका फिर्यादीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, ती भाजीपाला आणण्यासाठी गेले असता त्यांच्या अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी आपण करून दिले आहे, याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.