एका बादशाह नावाचा जुगार अड्ड्यावर पिंपळगाव राजा पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान भंडारी येथे छापा टाकून ६जणांना पकडले.त्याच्या ताब्यातून ११ हजार ६०५ रुपयाचा जुगार साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ६ जणांना पकडले.