मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणी विरोधात नागपुरातील संविधान चौकात ओबीसी महासंघातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.h आज या साखळी उपोषणाला आमदार प्रवीण दटके यांनी भेट देत उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला. यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवादही साधला.