समता सैनिक दल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये स्थापन केलेली एक सामाजिक संघटना आहे. जी भारतीय समाजातील शोषित आणि उपेक्षित लोकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी स्थापन झाली होती. ही संघटना भारतातील सर्व वंचित समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांना समानतेसाठी लढणाऱ्या स्वयंसेवकाची चैन आहे.समाजातील शोषित आणि उपेक्षित लोकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी काम करत असते.