आज ९ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्हास्तरावर बांधकाम कामगार विभागाच्या साहित्य वाटपाचे नियोजन केल्या जात असल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची त्या ठिकाणी मोठी संख्या गर्दी होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत असल्याची माहिती आमदार प्रतापदादा अडसड यांच्या निदर्शनास येताच त्वरित आमदार प्रताप अडसड यांनी बांधकाम कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तालुकास्तरावर नियोजन करण्याच्या दिल्या सूचना.