मुलुंड (प) पुरषोत्तम खेराज रोडवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाले मात्र पालिका हे खड्डे केव्हा बुजवतात हे पाहणे गरजेचे असणार आहे