वसमत ते परभणी राज्य महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान मध्ये आहे सर्वाना सह 19 जनावर जप्ती केली असून या प्रकरणी रात्री नऊ ते दहा या दरम्यान मध्ये रोगावर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनातून काही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यावरून पोलीस निरीक्षक सुधीर वाघ कसबे वाड बालाजी मिरासे रामदिनवार मुकाळे प्रशांत मुंडे यांच्या पत्रांनी कारवाई केली असून याप्रकरणी जमादार शेख सदाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल