राहमतनगर ईराई नदी घाटावर अंत्यसंस्कार व्यवस्था पाहणा_यां शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवणुकीचे गंभीर आरोप इथे लाकडाचा टॉल चालविणारी स्नेहा गर्गलवार यांनी आज दि 24 आगस्ट 4 वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरीषदेत केला आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी आणि पदाधिका_यांविरोधात काही खुलासे समोर आणले आहे.