पूजा दत्तप्रसाद गिरी या विवाहितेस सासरच्या मंडळींनी तू दिसायला चांगली नाहीस,तू काळी आहेस,तुझ्या पतीच्या मेडिकल मध्ये औषधी वाढवण्यासाठी माहेरहुन पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्या मंडळींनी उपाशी पोटी ठेवून मारहाण करत तिचा शारीरिक मानसिक छळ केल्या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 28 मे रोजी प्राप्त झाली आहे .