Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरोळ: नृसिंहवाडी येथील अनंत स्वीट मार्टचे मोबाईल व व्हॉट्सॲप खाते हॅक, नागरिक व व्यापाऱ्यांनी सावध रहाव अनंत धनवडे यांचे आवाहन

Shirol, Kolhapur | Sep 7, 2025
मोबाईल हॅकिंगच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाने सावध राहण्याचे आवाहन नृसिंहवाडी येथील अनंत धनवडे यांनी आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाविक व नागरिकांना केले आहे.धनवडे यांच्या श्री अनंत स्वीट मार्ट नावाने असणारे मोबाईल व व्हॉट्सॲप खाते दिनांक ४ सप्टेंबरपासून हॅक झाले होते.हॅकर्सनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर फेडरल बँकेच्या नावाचा डीपी ठेवून अनेकांना बनावट पैसे ट्रान्सफरचे संदेश पाठवले.त्यानंतर लिंक ओपन करून ओटीपी टाकण्याची मागणी करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us