Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: जांभुळवाडी येथील दरी पुलावर दूध वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला
Haveli, Pune | Oct 11, 2025
जांभुळवाडी येथील दरी पुल ठिकाणी एक भीषण अपघात घडला आहे. दुधाचे पॅकेट्स वाहतूक करणाऱ्या ट्रकचा हा भिषण अपघात झाला आहे. त्यामध्ये ट्रकचे व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!