जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 150 दिवसांच्या सेवाहमी पंधरवाडा उपक्रमातर्गत "सर्वांसाठी घरे" पात्र व मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती भडगाव येथे सभेचे आयोजन केले असून या सभेस उपस्थितीत राहणे बाबत भडगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी के.बी. अंजने यांनी आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी माध्यमाशी बोलताना सांगितले.