एक पृथ्वी एक आरोग्याकरीता योग या संकल्पनेवर आधारीत यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवस भिवापूर महाविद्यालय येथे आज २१ जून शनिवारला दुपारी चार वाजता साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या योग दिवसाच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक लोकेष वाघ उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते