सायवाडा गणेशपुर महामार्गाची बांधकाम सुरू असुन, मात्र काम सुरू असताना वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा, कंत्राटदाराने केली नसल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना, या मार्गावरून वाहतूक करताना धोका निर्माण झाला असल्याने आज दिनांक 26 ऑगस्टला दुपारी एक वाजता नागरिकांनी आपली समस्या मांडून, तातडीने समस्या निकाली न काढल्यास रस्त्यावरच आंदोलन करणार असल्याचा इशारा पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय पांडव यांनी प्रशासनाला दिला आहे