कळमनुरी तालुक्यातील मसवड येथील मारुती पांडुरंग मोहळे वय 50वर्ष हे दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार लावण्याकरता गेले असता त्यांना त्या ठिकाणी विजेचा शॉक लागला, यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .याप्रकरणी लक्ष्मण मुळे यांनी दिलेल्या माहितीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती आज दि. 22 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .