खामगाव: पिंपळगाव राजा रोडवरील राहुल फाट्याजवळ वेगात असलेल्या टिप्परने अँक्टिव्हा स्कुटीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू