गजानन कमलाकर जडे वय वर्षे 34 राहणार चमन नगर कुऱ्हा यांनी तीन जनाविरुद्ध पोलिस हा तक्रार दिली, अक्षय भोपळे वय वर्षे 25 पंकज दारोकार वय वर्षे 25 व 45 वर्षीय एक महिला यांनी गजानन याला घराबाहेर बोलवून त्याचे डोक्यात दगडी कडप्पा मारून त्याला जखमी केलं व लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली .अशी तक्रार गजानन यांनी पोलिसात तिघाजणाविरुद्ध दिली आहे .तेव्हा तिघा जनाविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.